BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
सरकारी शाळेत भरवर्गात घुसून 10वीच्या मुलीवर इलेक्ट्रिक करवतीने हल्ला, आंध्र प्रदेशमध्ये नेमकं काय घडलं?
आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील राप्ताडू येथील सरकारी शाळेत 10वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर इलेक्ट्रिक करवतीने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
जेव्हा सेहवाग म्हणाला, 'षटकार मारायचा', तेव्हा क्षेत्ररक्षकाला पुढे बोलावणारा इंझमाम-उल-हक
इंजमाम-उल-हक हा त्या काळातील सर्वोत्तम युवा फलंदाज आहे, हे इम्रान खान यांचं वक्तव्य खरं ठरलं. मग असं काय घडलं की पाकिस्तान संघातील एका वरिष्ठ खेळाडूने इंजमामवर शिफारशीमुळे संघात आल्याचा आरोप केला आणि त्याला शिवीगाळ केली?
'लहान भाऊ समजून विषय सोडून द्या', अभिजीत दिपके यांनी दिलजीत दोसांझची माफी मागत काय म्हटलं?
शुक्रवारी (30 ऑक्टोबर) संध्याकाळी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये झालेल्या कॉन्सर्टदरम्यान दिलजीत दोसांझने या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. त्यानंतर दीपके यांनी माफी मागितली.
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : पालघरमधील वाढवण बंदराला तीव्र विरोध, प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी जनआंदोलन, वेळ 8,35
स्थानिक मच्छीमार, शेतकरी, आदिवासी आणि विविध संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. हे प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्यात यावेत, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.
हरिश्चंद्राची फॅक्टरी : कधीच कॅमेरा न पाहिलेली माणसं चित्रपट कसा तयार करतात याची गोष्ट
दादासाहेब फाळके यांनी 1913 साली 'राजा हरिश्चंद्र' हा भारतीय बनावटीचा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट बनवला आणि भारतीय चित्रपटसृष्टीचा जन्म झाला. मोकाशींचा चित्रपट मात्र या एका ओळीला नाकारतो, तिच्या आत शिरून तिला उलगडून दाखवतो.
व्हीडिओ, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात 'इंडिया' आघाडीचा 'सार्वजनिक महाभियोग', वेळ 1,12
दिल्लीत इंडिया आघाडीने प्रतिसंसद तयार केली आहे. येथेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात प्रतिकात्मक स्वरूपात महाभियोग चालवण्यात येत आहे.
इंदिरा गांधी: '80 बाटल्या रक्त चढवूनही त्यांचा जीव वाचला नाही'
गोळीबारानंतर 4 तासांनंतर म्हणजेच 2 वाजून 23 मिनिटांनी इंदिरा गांधींना मृत घोषित करण्यात आलं. पण सरकारी प्रसारमाध्यामामध्ये ही बातमी संध्याकाळी 6 वाजता देण्यात आली.
कर्जत टोरेंट: 'पाण्याची बॅटरी' असलेल्या पंप्ड स्टोरेज प्रकल्पांना राज्यभरात विरोध का होतोय?
महाराष्ट्रात असे नेमके किती प्रकल्प प्रस्तावित आहेत, ते कुठे होत आहेत आणि त्यांचा काय परिणाम होऊ शकतो?
शाळेत तुमच्याकडे दुर्लक्ष झालं होतं? तेव्हाची 'कूल' मुलं आज कुठं आहेत?
शाळा सोडून अनेक दशकं उलटून गेली, तरी त्या काळात अख्ख्या शाळेत ज्याचा किंवा जिचा सर्वात जास्त बोलबाला होता, त्या मुलाचं नाव लोक आजही क्षणात आणि अगदी सहज आठवू शकतात.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात, पायलटसह 6 प्रवाशांचा मृत्यू, वेळ 0,27
बद्रीनाथहून डेहराडूनमधील सहस्राधाराकडे परतणारे हेलिकॉप्टर शुक्रवारी (30 ऑक्टोबर) उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात कोसळले.
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : 8 किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 660 झाडं तोडली जातात तेव्हा…, वेळ 3,31
छत्रपती संभाजीनगरच्या नगर नाका ते दौलताबाद टी पॉईंट दरम्यानचा 8 किलोमीटर लांबीचा रस्ता. मार्च महिन्यात बीबीसी मराठीनं या रस्त्याच्या रुंदीकरणासंदर्भात बातमी केली होती.
व्हीडिओ, जिओचे शेअर बाजारात आल्यानंतर आता स्वस्त मोबाईल डेटाचे दिवस संपणार? प्लान्स महागण्याची शक्यता का आहे?, वेळ 4,47
Jio Platforms : भारतातले मोबाईल इंटरनेट डेटाचे दर वाढण्याची शक्यता का आहे?
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : यवतमाळमध्ये दुष्काळाचा कापूस वेचणाऱ्या महिलांना फटका, मजुरी घटली, वेळ 6,11
यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात दुष्काळाचा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांसोबतच शेतमजूर महिलांनाही बसतोय.
व्हीडिओ, ‘ती’ ऑडिओ क्लिप नेमकी कशी मिळाली? कुणी दिली? पुढचा प्लॅन काय? मनोज जरांगेंची मुलाखत, वेळ 7,25
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी एक ऑडिओ क्लिप ऐकवली. या क्लिपनंतर महायुतीमध्ये राजकीय वाद निर्माण झाला.
व्हीडिओ, कर्जतच्या त्या जंगलातला ग्राऊंड रिपोर्ट, जिथे हजारो झाडं तोडली जात आहेत…, वेळ 8,46
कर्जतचे स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमी टोरेंट कंपनीच्या प्रकल्पाला विरोध करत आहेत. नेमकी काय स्थिती आहे? बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी जान्हवी मुळे यांचा ग्राऊंड रिपोर्ट.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रातून काय सांगितलं?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
अफगाणिस्तानातल्या पुरातन गार्देझ गणपतीची गोष्ट, कसा होता काबूलचा 'महाविनायक'?
काबूलच्या उत्तरेला दहा मैलांवर सकर धर (शंकर धर) इथे ही दुसरी मूर्ती सापडली होती आणि ती काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयात आणण्यात आली होती. ती चौथ्या शतकाच्या मध्यातली असावी असा अंदाज ढवळीकरांनी व्यक्त केला आहे.
पालावरचं आयुष्य: 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द होऊन 74 वर्षं झाली, पण 'या' जगण्यात किती बदल घडला?
विमुक्तीची 75 वर्षे साजरी करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग कदाचित हाच असेल की, पुढील पिढीतील कोणत्याही विमुक्त मुलाला आपल्या आडनावापूर्वी आपल्या जातीचा आणि जातीपूर्वी आपल्या पूर्वजांवर लादलेल्या 'गुन्हेगार' या इतिहासाचा भार वाहावा लागू नये.
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.
































































